पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९१ वंशावळी व माहिती । ६ वें ] -~

  • प्रभाकर सदाशिव (९) ज. स. १९४६ जुलै ७. , * चंद्रकांत सदाशिव (९) ज. श. १८७० आषाढ शु. ४ * मोरेश्वर श्रीरंग (८) मॅट्रिक. जी आय्. पी. रेल्वेत चीफ ट्रैफिक मॅनेजरचे

ऑफिसांत नोकरी आहे. वास्तव्य कर्जत. गोपाळ शिवराम (७) कन्या यमू, भ्र. श्रीधरपंत फडके, कर्जत. * दत्तात्रेय जगन्नाथ (८) पनवेलीस इंग्रजी सातवींत. श्रीधर पांडुरंग (७) भार्या (१) पार्वती. कन्या (२) शांता, वय १७, भ्र..परशराम गोपाळ बापट, कर्जत. वि. स. १९४८. दुस-या भार्येची कन्या शकुंतला, वय १२. * चितामणि श्रीधर (८) महायुद्धांत पांच वर्षे रॉयल एअर फोर्समध्ये होते. सध्या बी. बी. अॅण्ड सी. आय्. रेल्वेत नोकरी. वास्तव्य अंबरनाथ. वि. स.१९४६. नारायण श्रीधर (८) मृत. * लक्ष्मण पांडुरंग (७) कन्या तारा, वय ११. * मुकुंद लक्ष्मण (८) वय ८. मराठी १ ली. * कृष्णाजी पांडुरंग (७) कवाड येथे शिक्षक आहेत. कन्या (१) लीलावती, वय ८. | (२) विमल, वय ५. (३) कमल, वय -१. * गोविद कृष्ण (८) वय १०, मराठी ४ थी. * अरविंद कृष्ण (८) वय ७. दाजी भिकाजी ऊर्फ विनायक (५) कोठिंबे येथील तीन पेंडसे घराण्यांस इनाम मिळाले होते. त्यांपैकी एक स. १८६४ मध्ये यांच्या नांवावर चालू होते. खंड पहिला, पृष्ठ ३३६ रामकृष्ण पुरुषोत्तम ऊर्फ केरो (७) भार्या (२) सत्यभामा, मृ. स. १९४८ सप्टें १०. बहिरव कृष्ण (३) भार्या राधा. *दामोदर जनार्दन (७) वास्तव्य मंगळवार पेठ, सातारा. भार्या रमा मृ. श. १८६७. | कन्या शकुंतला, मॅट्रिक. . * केशव दामोदर (८) इंग्रजी दुसरींत. खंड पहिला, पृष्ठ १८२ , कृष्णाजी रामचंद्र (६) भार्या राधा, मृ. श. १८६६. * दत्तात्रेय कृष्ण (७) वरसईस मराठी शाळेत मुख्य गुरुजी आहेत. कन्या (१) इंदु (सुधा), भ्र. वसंत विष्णु जोशी, पुणे. (२) सिंधु, मराठी ४ थी. (३) मालती, वय ८. मराठी दुसरींत. (४) नीला, वय २. * वसंत दत्तात्रेय (८) साधु होऊन तीन वर्षे तीर्थयात्रा करीत आहेत. 1 * वामन दत्तात्रेय (८) मराठी तिसरींत.

  • श्रीराम दत्तात्रेय (८) वय ६. मराठी १ लींत. - ..- 4 . - -

1