पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* १९० .पेंडसे कुलवृत्तान्त [ प्रकरण -***** उकसाण-वावशी बापूजी (सदाशिव) (मागे पृ. १८८) . गणेश शिवराम - पांडुरंग - विष्णु* श्रीरंग* गोपाळ जगन्नाथ चितामणि श्रीधर : लक्ष्मण* रामचंद्र १७ कृष्ण* . सदाशिव* सदाशिव* मोरेश्वर* दत्तात्रेय* गणेश यशवंत* मुकुंद* चितामणि* माधव गोविंद*) नारायण शंकर* अरविंद मधुसूदन* मुकुंद* प्रभाकर* चंद्रकांत* वावशी वेणगांव कर्जत पनवेल : अंबरनाथ ठाणे कवाड कर्जत * विष्णु गणेश (७) कन्या (१) काशी, वय २२. भ्र. मुकुंद केळकर, नागांव (२) कृष्णा, वय १८. भ्र. बापट, खडपोली. (३) वत्सला, वय १४. इंग्रजी २ री. (४) पुष्पलता, वय ७. * मुकुंद विष्णु (८) वय १२. मराठी ५ वींत. * यशवंत विष्णु (८) वय ९. मराठी २ रींत. * श्रीरंग शिवराम (७) स. १९४१ त सेवानिवृत्त झाले. वेणगांवास रहातात. भार्या अन्नपूर्णा (वालू), पि. नारायण गंगाधर गोगटे, कोंढाणे. मृ. स. १९३६ आक्टो. १. कन्या (२) शांता, भ्र. रामचंद्र काशीनाथ दातार, वेणगाव वि. स. १९४५. | खंड पहिला, पृष्ठ ३३५ * सदाशिव श्रीरंग (८) मॅट्रिक. जी. आय. पी. रेल्वेत चीफ अकाऊन्टस ऑफिस मध्ये नोकरी आहे. वास्तव्य कर्जत. भार्या सुमति (कृष्णा), वय २२. पिः काशीनाथ विठ्ठल धामणकर, उकसाण. वि. स. १९४५.