पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें] वंशावळी व माहिती १८७ ३ या माहितीवरून ईनामदार वासुदेवः [२ बल्लाळ भट यांच्या पुत्राचे नांव बल्लाळ असून नातु हरभट होय. घराणे २६ च्या दुरुस्त ३ हरी वंशावळींत पिढी २ मध्ये वासुदेव व पिढी ३ मध्ये बाळाजी आहेत. या ४. विठ्ठल = गणेश बाळाजीचा हरभंट हा मुलगा होय. आनंदी कोठिंबे येथील श्रीरामेश्वराचे देवाचे मुखवट्यावर पुढीलप्रमाणे मसुदा | | ५ बाळाजी = रामचंद्र हरी आहे ‘वाळाजी वासुदेव पेंडसे रा. रखमा: श्रीवर्धन, हल्ली वस्ती कोठिंबे प्रो | कृष्ण नसरापूर ता. लोहगड प्रांत कल्याण '६ श्रीरामेश्वर देवास निरंतर दिला आहे. यावरूनही वरील लिहिण्याला पुष्टि मिळते. || बाळाजी वासुदेव हे यात्रेस गेले असतां यांनी आपले मूळ गांव श्रीवर्धन दिले असून सध्या वास्तव्य पुणे असे सांगितले आहे. (वे. पिंगळे यांजकडील २४-३९ लेख). हे बाळाजी वासुदेव पुण्यास मोरो विश्वनाथ यांचे पागेतील फडणीस सदाशिव धोंडदेव यांचे हाताखालीं चाकरीस होते व यांनी श. १७१४ मध्ये पुण्यास सदाशिव पेठेत बाळदीक्षित केळकरापासून घर विकत घेतलें. (ए. क्र. ८३ पहा.) | खंड़, पहिला, पृष्ठ ३३२: : : रामभट पेंडसे यास हरेश्वरास श्रावणमासाभिषेकाकरितां भात ८२ दिल्याचा पेशवे दप्तरांत उल्लेख आहे. सु. स. ११२२ सवाल छ ४ ( पे. द. रोजकीर्द रु. ६४९). पुण्याहून हरेश्वरास पेशव्यांकडून अभिषेकाकरितां ब्राह्मण जात त्यांतील एका यादींत गणेशभट पेंडसे यांचे नांव आढळते. (भा. इ. सं. मंडळ त्रैमासिक वर्ष १९ अंक ४ पृष्ठ १५१). खंड पहिला, पृष्ठ ३३३ । दामोदर गोपाळ (७) भार्या (धोंडी), पि. गंगाधर वासुदेव विद्वांस, वावशी. कन्या (रमा), भ्र. श्रीधर रामचंद्र सोमण, वांवजेपालें. * विनायक दामोदर (८) भार्या गिरजा (बयो), पि. लक्ष्मण महादेव टिळक, वावशी. कन्या सखू (गंगा), भ्र. परशुराम कर्वे, पळस्पे.. * वामन विनायक (९) वावशीस सहकारी पतपेढी खात्यांत सेक्रेटरी आहेत भार्या लक्ष्मी (गोदावरी), पि. गोविंद विश्वनाथ भिडे, विलेपार्ले. कन्य। नलिनी, वय ३. । * गंगाधर दामोदर (८) लोणावळ्यास व्यापार करितात. भार्या रमा (कमला), म. स. १९४५, वय ३५. पि. विश्वनाथ श्रीधर पाटणकर, चिखलें. कन्या . .. पुढील मजकूर पृष्ठ १८९ वर पहा. ].. . म ८