पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वें ] वंशावळी व माहिती १४९ * शंकर विनायक (११) ज. स. १९०९ फेब्रु. १८. शिक्षण इंटरपर्यंत. खडकी येथे मिलिंटरी अकाऊंन्ट्स खात्यांत नोकरी आहे. वास्तव्य घर क्र. ६२८ शनिवार पेठ, सोमणांचा वाडा, पुणे. भार्या सुशीला (काशी), पि. गोविंद गणेश पाटणकर, भोर, वि. स. १९३५. कन्या (१) सुधा, मराठी तिसरींत. (२) सुमन, ज. श. १८७० भाद्रपद. * यशवंत शंकर (१२) ज. स. १९३६ आगस्ट १५. इंग्रजी दुसरींत. * नारायण शंकर (१२) ज. श. १८६२ माघ शु. १५. मराठी दुसरींत. गोविंद गंगाधर (१०) भार्या चंद्रा, पि. प्रभाकर बल्लाळ लिमये, शीळ. खंड पहिला, पृष्ठ २७८ वैजनाथ लक्ष्मण (१०) मृ. स. १९४१ जुलै ३०. ‘तीस तीन फुलें' या नांवाचा निवडक कवितांचा संग्रह यांनीं स. १९३४ मध्ये प्रसिद्ध केला. कन्या (१) लतिका ऊर्फ रंगू, भ्र. माधवराव जोशी, मुंबई. * माधव वैजनाथ ( * जगदीश वैजनाथ (११), वसई येथे असतात. । * गजानन लक्ष्मण (१०) मुंबई नगरपालिकेत सुपरवाइझिग इन्स्पेक्टर आहेत. पगार रु. २२०. कन्या पुष्पा, ज. स. १९४८ जुलै २६. * अरिवंद गजानन (११) मुंबई. । खंड पहिला, पृष्ठ २७९ * पंढरीनाथ पुरुषोत्तम (१०) कोल्हापूर येथे कापडदुकानांत नोकरी. भाय || जोशी यांजकडील. रघुनाथ भार्गव (९) मृत्यु स. १९४२. भार्या सीता, मृत. वासुदेव कृष्ण (८) भार्या यशोदा (दुर्गा), पि. महादेव रामचंद्र चक्रदेव, चिपळण. जनार्दन कृष्ण (८) मृ. श. १८६५ आषाढ शु. २. भार्या उमा, मृ. श. १८६६ मार्ग, कन्या (२) कमल, शालान्त परीक्षा उत्तीर्ण. भ्र. वसंत विष्णु साने, मनमाड, * दत्तात्रेय जनार्दन (९) पुण्यास रेल्वेत | खंड पहिला, पृष्ठ ११६ लोकोस्टोअरमध्ये कारकून आहेत. ९ दत्तात्रेय* वास्तव्य २०० अ, शनिवार पेठ. भार्या सुशीला, ज. श. १८३३. पि. माधव अनंत* मरलीधर* रामचंद्र सहस्रबुद्धे, सुसेरी. कन्या रामचंद्र* मंगला, ज. श. १८६६ कातिक. * अनंत दत्तात्रेय (१०) ज. स. १९३८ | विनायक* "सप्टें. ८. मराठी शिकतो. * कृष्ण दत्तात्रेय (१०) ज. स. १९४२. * रामचंद्र दत्तात्रेय (१०) ज. स. १९४७ ऑक्टो. २०, कृष्ण* . ।११। | पुणे । | खेड