पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ वे ] वंशावळी व माहिती ११३

  • मोरो सीताराम (८) स. १९४३ त सेवानिवृत्त होऊन मुर्डीस मिळकत विकत

घेऊन स्थायिक झाले आहेत. निवृत्तिवेतन रु. १०८. कन्या (२) मालती, ज. स. १९३० अगस्ट १७. (३) कुसुम, ज. स. १९३२ ऑक्टो. २. (५) सुनंदा, ज. स. १९४१ फेब्रु. ७. (६) उषा, ज. स. १९४३. (७) निशा, ज. स. १९४७. * कमळाकर मोरेश्वर (९) शालान्त परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी चवथींत. मुर्डी. * प्रभाकर मोरेश्वर (९) ज. स. १९३९ जाने. २२. मराठी शिक्षण चाल. | खंड पहिला, पृष्ठ २३६ * कृष्णाजी विनायक (७) महाराष्ट्र ब्राह्मण सभा, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे व कुलवृत्तान्त कार्यालय गृहक्रमांक २२३ अ, सदाशिव पेठ, पुणे. आयुर्वेद शिक्षण मंडळ, पुणे या संस्थांच्या कार्यकारी मंडळाचे सभासद, महाराष्ट्र चित्तपावन संघाचे नियामक मंडळाचे सदस्य, चित्तपावन उद्योग प्रवर्तक मंडळाचे डायरेक्टर व सन्मान्य मॅनेजर, ब्राह्मण कार्यालय, पुणे पं. कु. वृ. ८