पान:पेंडसे-कुल-वृत्तान्त.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६. ५ ५० 5. ६ -* -

  • = ****
  • * * * * *_*_*_*_

६ दें ] वंशावळी व माहिती १०१ कन्या (१) कमल, भ्र. गोविंदराव देवधर, झांशी. (२) मालती, भ्र. माधव राव केळकर, ग्वाल्हेर. (३) इंदू, वय १६. आठवीत शिकते. * कृष्णाजी माधव (८) सातवीत शिकतो, बीना. * वसंत माधव (८) वय ९. ४ थींत शिकतो, बीना. * मुकुंद पांडुरंग (७) स. १९४६ मध्ये सेवानिवृत्त झाले. सध्यां काशी येथे वास्तव्य. आपटे यांचा वाडा, गृहक्रमांक के २३/१३ दुर्गाघाट. * लक्ष्मण ऊर्फ बाबूराव पांडुरंग (७) ग्वाल्हेर, सेन्ट्रल इन्डिया ट्रॅन्स्पोर्ट कंपनीं. बसलेले :–१ कु. विजया, २ लक्ष्मण पांडुरंग, ३ विलास लक्ष्मण, | ४ सौ. राधावाई, ५ राशिकांत लक्ष्मण, पुढे ६ रवींद्र | लक्ष्मण, मागे मिश्री बाबू. गुणा येथे डेपो मॅनेजर आहेत. पगार रु. २५०. भेलसा जिल्ह्यांत हमळवदा येथे शेती आहे. भेलसा डिस्ट्रिक्ट बोर्डात काश्तकारी सभासद होते. ग्वाल्हेर संस्थानची विशेष कामगिरीची कामे केल्यामुळे शिंदे सरकारकडून १, १७-६-१९४४. ला पोशाक, २३-१०-१९४५ ला रु. ६०० व २९-३- *. १९४६ ला रु. ६००० बक्षीस मिळाले. तसेच हिंदुस्थान सरकारकडून २-४-१९४८ ला २५० रु. मिळाले. ग्वाल्हेर संस्थानांत लोकानुवति कारभार सुरू झाल्यावर यांची विशेष कामगिरीवर योजना करण्यांत आली व त्यासाठी यांना या वर्षी रु. १५००, रु. २००० व रु. १००० अशीं इनामें मिळाली. कन्या विजया, वय ७, दूसरींत शिकते.