३. स्वर्गखंड... ४ पातालखंड ५ उत्तरखंड... प्रकरण दुसरें. ५३ ६२ – ३१११. हें खंड 'आदिखंडा'शी *बरेंच मिळतें. ११७-९४८०. २२५ - २८२. यांत दोन प्रतीत वेगळाली अध्याय- संख्या आहे. वेंकटेश्वरप्रतीत २२५ अ व अष्टादश- पुराणदर्पणकार पं. ज्वालाप्रसादजींस एका पोथत २८२ अध्याय मिळाले. [ स्वर्गोत्तर ऊर्फ ब्रह्मखंड.. [क्रियायोगसार ड... २६ अ.--१०६८ श्लोक. ] ...२६. ] या पुराणाच्या वरील इतिहासावरून एवढे कळून येईल कीं, मत- वाद्यांनी पुराणांत गडवड केली तरी ते मूळ भाग काढून न टाकितां नवीन भाग तेवढे जोडून देतात. जसें, या पुराणांत, स्वर्गखंडास स्वर्गोत्तर ऊर्फ ब्रह्मखंड, उत्तरखंडाचे कांहीं अध्याय व संपूर्ण क्रियायोगसार हीं मतप्राबल्याचे काळी जोडलेली दिसतात. नारदपुराणाच्या सूर्चीत हे भाग नाहींत. स्वर्गखंडाच्या प्रारंभी मात्र ब्रह्मखंड ऊर्फ स्वगत्तरखंड व क्रियाखंड यांचा उल्लेख आहे; यावरून स्वर्गखंडाच्या पहिल्या अध्यायांत ही अनु- क्रमणिका नंतर जोडलेली आहे हे कळून येईल. ब्रह्मखंड ऊर्फ स्वर्गोत्तर- खंड, उत्तरखंडाचे कांहीं अध्याय व क्रियायोगसार हे भाग जोडल्यानंतर वरील अनुक्रमणी स्वर्गखंडाच्या पहिल्या अध्यायास जोडली असावी. १
- स्वर्गखंडाच्या शेवटीं असें म्हटलेलें आहे:-
तत्रादिमं स्वर्गमिदं सर्वपाद्मफलप्रदम् । स्वर्गखंडं समाकर्ण्य ... ।। स्वर्ग ३-६२-१० यावरून स्वर्गखंडासच आदिखंड किंवा आदिस्वर्गखंड म्हणत असत हैं कळून येईल. ... .... -