Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• प्रकरण पहिले, अथाप्युदाहरन्ति ।

  • अन्नादे भ्रूणहा मार्ष्टि अनेना अभिशंसति ।

स्तेनः प्रमुक्तो राजनि याचन्ननृतसंकरः ॥ इति ॥ १५॥ आ. धर्मसूत्र ( १–१९–१३ ते १५ ) ( २ ) यो हिंसार्थमभिक्रांतं हंति मन्युरेव मन्युं स्पृशति न तस्मिन् दोष इति पुराणे । १-२९-७. २७ ( ३ ) अथ पुराणे लोकावुदाहरंति ॥ ३ ॥ अष्टाशीतिसहस्राणि ये प्रजामीपिर ऋषयः । दक्षिणेनार्यम्णः पंथानं ते स्मशानानि भेजिरे ॥ ४ ॥ अष्टाशीतिसहस्राणि ये प्रजां नेषिर ऋषियः । उत्तरेणार्यम्णः पंथानं तेऽमृतत्वं हि कल्पते ॥ ५ ॥ आ० व० सूत्रे ( २-२३-३ ते ५ ) ( ४ ) आभूतसंप्लवाते स्वर्गजितः ॥ ५ ॥ पुनः सर्गे बीजार्था भवंतीति भविष्यत्पुराणे ॥ ६ ॥ अथापि प्रजापतेर्वचनम् ॥ ७ ॥ आ० ६० सू० २-२४-५ व ६ यांत पुराणांतील म्हणून जे श्लोक उतरून घेतलेले आहेत त्या अर्थाचे हल्लीच्या पुराणांतूनही श्लोक आढळतात; पण वरील श्लोक प्राचीनतर दिसतात. आपस्तंबधर्मसूत्रांत भविष्यत्पुराणाचा स्पष्ट उल्लेखही आहे; पण भविष्यपुराणांतील वरील अर्थाचा उतारा हल्लींच्या अद्यापि मिळाला नाहीं. यावरून आपस्तंत्राच्या काळी हल्लींचीं पुराणें नसून भविष्यांत मला तरी

  • मनु ८- ३१७ पहा.