पुराणानिरीक्षण. ‘असून शिवाय अठरा पुराणांचा उल्लेखही आहे. ब्रह्मपुराणांतील व मत्स्य- गुराणांतील बरेच लांबलचक उतारे आहेत. ते सर्व पुढें यथास्थळी दाख- विलेच आहेत. एकून व्यासांनी पुराणांतील बराच मजकूर भारतांत घेतला अगवाः- २२ A अष्टादश पुराणानि अष्टौ व्याकरणानि च । ज्ञात्वा सत्यवतीसूनुः चक्रे भारतसंहिताम् || भविष्यपुराण. कृत्वा ' असाही पाठ आहे; पण तो व्याकरणांना जुळत नाहीं. वरील हरिवंशांतील श्लोकच मत्स्यपुराणांत (अ० १६३ - १५ ते १६ पर्यंत ) आढळतात. यावरून हल्लींचें भारत व पुराणें रचिलीं ( किंवा पुनर्घटित झाला तेव्हां ) व्यासांचीं मूळचीं आदिपुराणें उपलब्ध होतीं हैं उघड होतें. आणखी आदिपुराणांचे उल्लेख पहा:- शृणुष्वावहितो भूत्वा कथामेतां पुरातनीम् ॥ प्रोक्तां ह्यादिपुराणेषु ब्रह्मणाऽव्यक्तमूर्तिना वामनपुराण १-२०. शृणुष्वादिपुराणेषु देवेभ्यश्च यथा श्रुतम् ॥ पद्मपुराण १-३९-११. बहुतेक पुराणांत आरंभी किंवा कोठें तरी मध्यंतरी या आदिपुराणांचा उल्लेख येतो. या आदिपुराणांच्या अनेकवचनी उल्लेखांवरून एक गोष्ट सिद्ध होते की, हीं अनेक आदिपुराणे सांगितलेली असल्यामुळे हीं व्यासांच्या पूर्वीच तर खास नव्हत; कारण, व्यासांपूर्वी एकच पुराण होतें - ( मग त्याची संख्या शतकोटि असो किंवा कमी असो- ) हें आम्ही वर दाख
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/३७
Appearance