प्रकरण चौथें. चातुर्वर्ण्याची स्थापना केव्हां झाली ? आतां ओघानेंच वरील प्रश्नाची चौकशी करूं. विष्णु पुराणांत " गुत्स मदस्य शौनकश्चातुवर्ण्यप्रवर्तयिता ऽभूत् " असें म्हटलेले आहे. [४-८- १ ]. याचा वंश असा दिलेला आहे:- बुध पुरूरवस् 1 आयु आपण मार्गे पाहिलेलेंच आहे कीं, ययातीच्या वेळीं कल्पाचें १०००वें वर्ष गेलें. त्यानंतर पुढच्याच पिढर्दीत शौनक. झाला. यावरून चातुर्व- र्ण्याची प्रवृत्ति करणारा शौनक-कल्प १००० वर ५०-६० वर्षांनी म्हणजे इ० स० २०५० च्या सुमारास झाला असावा ! ! यानेंच चातुवर्ण्यसंस्था प्रवृत्त केली ! ! ! एकंदर शौनक किती झाले. ( १ ) हा पहिला शौनक होय; याचींच श्रुतींत सूक्तें आढळतात; व यानेंच एकादें मंडळ तयार केलेले असेल. हा कल्प १०५० म्हणजे इ. स. १ नहुष २ ययाति ३ यदु पुरु इ० २८५ १ क्षलबुद्ध २ सुनहाले ३ गृत्समद * ४ शौनक.
- या गृत्समदाची ऋग्वेदांत उत्तम श्रुति आहे असें भारतीत व मत्स्यपुरा-
णांत उल्लेख आहे.