पुराणनिरीक्षण. यावरून, कल्प १००० च्या सुमारास असलेला मेनकावश होणारा शकुंतलेचा बाप - विश्वामित्र वेगळा व रामकालीन ( १५३५ ) विश्वामिल वेगळा हैं सिद्ध होतें. २८४ रामाच्या वेळचा विश्वामित्र कदाचित् वरील विश्वामित्राचा वंशज असेलः-- १ विश्वामित्र ( १००० कल्प )
क्ष २ विश्वामित्र ( क. १५०० ) { सत्यवती X ऋचीक कण्व I मेधातिथि जमदग्नि x रेणुका समका- लीन परशुराम (कल्प १५५४). भरत हा पहिल्या विश्वामित्राच्या पुत्रीचा म्ह० शकुंतलेचा पुत्र होय ! परशुराम रामाचा समकालीन. तसेंच जमदग्नीला ज्या सहस्रार्जुनानें मारिलें त्यानें रामायणकालीन रावणास माहिष्मतीस बंदिस्त करून ठेविलें होतें ! यावरून परशुराम-राम-जामदग्नय, रावण, व सहस्रार्जुन, हे कल्प १५१५-३५ पर्यंत समकालीन दिसतात. पहिला विश्वामित्र बहुधा राजा असावा; व दुसरा रामाच्या काळचा बहुधा ब्राह्मण असावा. पुढें दोघांचाही घोंटाळा माजविण्यांत आला. पहिल्या विश्वामित्रानें आपला पुत्र अजीगर्त यास पुरुषयज्ञार्थ हरिश्चंद्रास विकलें असावें !