प्रकरण तिसरें, देवसुंदररूपेण द्वैपायनपुरःसरः ॥ २४७ ॥ तस्मिन्नेव युगे क्षीणे संध्याविष्टे भविष्यति । कल्की तु विष्णुयशसः पाराशर्यपुरःसरः || २४८ ॥ दशमे भाव्यसंभूतो याज्ञवल्क्यपुरःसरः ॥ अध्याय ४७. यांत खालील काळ आहेत:--- नांवें. दत्तात्रेय. मांधातृ. राम जामदग्नय. राम दाशराथ. वेदव्यास. गौतमबुद्ध. कल्की. या कल्पाचें मन्वंतर. (?) वें ७ वें (!) i (!) वें १० वें युग. १५ वें १९ वें २४ वें २८ वें ... वर्ष. त्रेता. त्रेता. त्रेता. 33 द्वापर. ... ... २६५
यांतील मांधातृ, राम दाशरथि व व्यास यांचा काळ मन्वंतरांत चुकला आहे असे दिसतें. व्यास ७ वे मन्वंतरांत होते हैं तर निर्विवादच आहे. तेव्हां, पूर्वलेखांवरून मन्वंतराची नीट कल्पना नसलेल्या माणसानें हा घोंटाळा केला असावा. ' सप्तमे ' याचा अर्थ कोणीं तरी ' सात उलटून आठव्यांत ' असा केला असावा. याप्रमाणें रामाचाही काळ ७ व्या मन्वं- तरांत न येतां ६ वे मन्वंतरांत येईल. मांधात्याचा काळही तसाच चुकला असावा. तो ४ थ्या मन्वंतरांत असावा. राम दाशरथि व पांडव यांच्यांत
- यावरूनही पुराणे ' पुनरुक्त ' झाली आहेत हे सिद्ध होतें ! ! !
,