Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुराणनिरीक्षण. पौराणिक मन्वंतरांचा क्रम असाः - १ लें: स्वायंभुव २ रें: स्वारोचिष ३ रें: - औत्तमि २५४ ४ थें: – तामस ५ वें: रैवत ६ वें:- चाक्षुष ७ वेंः – वैवस्वत – भारतकाळी चालू असलेलें. ८ वें – तें १४ ८ सावर्णिक ९ दक्षसावर्णिक १० ब्रह्म ११ धर्म १२ रुद्र १३ रौच्य १४ मौल्य " " "" भारतापूर्वी गेलेली मन्वंतरें. ( अतीत ) 2) अनागत मन्वंतरें. " याप्रमाणे चालू कल्पांतील सहा मन्वंतरें गेल्यानंतर सातव्या वैवस्वत मन्वं- तरांत पांडव होते व तेव्हां भारतीय युद्ध झालें ! याबद्दल पुष्कळ प्रमाणे आहेत. पडेते मनवोऽतीताः सांप्रतं तु रवेः सुतः । चैवस्त्रतेऽयं यस्यैतत् सप्तमं वर्तते॑ऽतरम् || विष्णुपुराण-३-१-७. चैवस्वतेंऽतरे प्राप्ते यादवान्वयसंभवः । रामो नाम यदा मर्त्यो मत्सत्वबलमाश्रितः ॥ १७ ॥ अवतीर्यासुरध्वंसी द्वारकामधिवत्स्यति । तद्द्भ्रातुस्तत्समस्य त्वं तदा पुत्रत्वमेष्यसि ॥ १८ ॥ मत्स्यपुराण, अ. ४.