Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४६ पहिला गोनर्द दामोदर + यशोवती दुसरा गोनर्द ११८२-९२ इ. पू. मधील ३५ राजे - यांपैकींच २१ राजे बहुधा कल्हणानें किंवा त्या पूर्वीच्या एकाद्यानें अभिमन्यूनंतरचे म्हणून दिलेले असावेत. त्याशिवाय, द्वितीय तरंगाच्या प्रारंभीचा प्रतापादित्य शकारि विक्रमादित्याचा समकालीन अशी पुर्वीची परंपरा नसती. * कल्हणानें स्वतः घोटाळा करून उगीच दुसऱ्यांना दोष दिलेला आहे असें सष्ट दिसतें. त्यानें दिलेले तिसऱ्या गोनर्दापासूनचे २१ राजे हे बहुधा दुसऱ्या गोनर्दापुढील ३५ विस्मृत राजांपैकींच असावेत यानंतर गोनदीदि ४ लवादि अशोकादि पुराणनिरीक्षण. १ अशोक २ जलौक * सुमारें १२६३ इ. पू. " ८ राजे झाले; व नंतर ५ राजे झाले; यांचा अनुक्रम असाः -- कनिष्काचा काळ इ. स. पू. पहिले शतक कित्येक समजतात; व अभिमन्यु इ. पू. ४०

  • अथप्रतापादित्याख्यः तैरानीयदिगंतरात् ।

विक्रमादित्यभुभर्तुर्ज्ञातिरत्राभ्यषिंच्यत ॥ २-५ शकारिर्विक्रमादित्य इति संभ्रममाश्रितैः ॥ अन्यैर थान्यथाऽलेखि विसंवादि कदर्थितम् ॥ २६ यावरून, कल्हणापूर्वीच्या कित्येक लेखकांचें मत, प्रतापादित्यराजा हा शकादि विक्रमाचा संबंधिक होता, असें असल्याचें कळून येईल.

  • या ( दुसऱ्या ) जलौकाचा उल्लेख पतंजलीनें महाभाष्यांत केलेला आहे;

यामुळे पतंजलीचें महाभाप्य यानंतरचें असावें. ( जालूकाः श्लोकाः ) अभिमन्यू च्या वेळी महाभाष्य काश्मीरांत चंद्राचार्याने प्रवृत्त केले. यावरून जलौक व अभिमन्यु यांच्या दरम्यान इ. पू. १४४ च्या सुमारास महाभाष्य लिहिलेले असावें