प्रकरण तिसरें. २३९ “ From what has been stated above, it is clear that the dates as assigned by chance in his Ráso to the occur- rence of different events are not wrong, but are strictly in accord with the dates of the era which was then current in the court papers and which was antedated by 90-91 years from the current era of Vikrama. This new era, then, is the only thing which can explain the uniform difference of 90-91 years between the dates of inscriptions which are in accordance with the current era and the dates of the Ràso and the parvans and pattas which are 90-91 years behind the era of Vikrama. " Report on the search of Hindi Mss, p. 9. 0 या नव्या काळाची गुरुकिल्ली पं. मोहनलाल विष्णुपाल पांडये व पं. श्यामसुंदर यांच्या मतें चंदाच्या ग्रंथाच्या पहिल्या पुस्तकांतील ३५६ व्या रूपकांत आहे. हैं रूपक असें. एकादस सै पंच दह । विक्रम जिम भ्रम सुत्त । त्रतिय साक प्रथिराज कौ । लिष्यौ विप्रगुन गुप्त || “ युधिष्ठिराच्या नंतर १११५ वर्षानीं ज्याप्रमाणे विक्रम संवत् प्रच- लित झाला, त्याचप्रमाणें विक्रमानंतर तितक्याच वर्षांनी मी पृथ्वीराजाचा काळ प्रचलित करितो. पृथ्वीराजाचा काळ चंदाच्यामतें, अनंद-विक्रम- संवतप्रमाणे १११५ च आहे. हा अनंद- विक्रम संवत् नव्याने बनवि- लेला आहे. चंद म्हणतो:- एकादस से पंच दह । विक्रम साक अ-नंद । तिह रिपुजय पुरहरनकौ । भय प्रिथिराज नरिंदा || आनंद याच्या अर्थाबद्दल वाद होता; पण वरील पंडितद्वयांच्या मतें याचा अर्थ असा आहे:-
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२५४
Appearance