२३२ पुराणानिरीक्षण. वाटले नाहीं ! याच्या वेळी कसलाच घोटाळा नव्हता. ही परंपरा बरीच प्राचीन असून तिचा हल्ली* मागमूसही नाहीं. ( इ० स० चा सुमार ) ( ३ ) वायुपुराणास ४०० इ० स० च्या सुमारास तिसरा संस्कार घडला. हा संस्कार करणारानें वरील ८३६ वर्षे परिक्षितीपासून म्हणजे त्याच्या जन्मापासून न घेतां त्याच्या अभिषेकापासून नंदापर्यंत म्हणजे महापद्मापर्यंत घेतली ! त्यामुळे त्यानें नवनंदांचा काळ असा काढला:- ९५१ ८५१ पूर्वपरंपरेप्रमाणें परिक्षित् ते महादेव यांमधील काळ यांतून परिक्षितीच्या जन्मापासून अभिषेकापर्यंत १५ + व तेथून महाषद्मापर्यंत ८३६ मिळून = ८५१ वर्षे वजा केलीं-व राहिलेला काळ १०० वर्षे तो नंदाचा- असा या संस्कार-
- विक्रमादित्याच्या वेळीं जो पुराणांवर संस्कार झाला त्यांत चंद्रसूर्यवंशांच्या
यादी क्षेमक व सुमित्रांपर्यंत आणून तसेंच मगधवंशाच्या यादी महानांदन् शेव- टचा क्षत्रिय राजा - येथपर्यंत आणून पुढे नवनंद झाले व त्यानंतर चंद्रगुप्त झाला, एवढीच माहिती असावी; या वेळीं कालगणनेच्या परंपरा मात्र वर सांगितल्याप्रमाणें असाव्यात. या वेळच्या पौराणिकास क्षत्रियेतर राजांची हकीकत सांगण्यांत मोठासा [ interest ] हितसंबंध वाटला नसावा. फक्त त्यानें नंदा- नंतरच्या चंद्रगुप्ताचा काळ मात्र ९५१ वर्षे हा देऊन ठेविला असावा. या वेळीं पुराणांत चंद्रगुप्तानंतरच्या यादी जोडण्यांत बहुधा आल्या नसाव्यात. त्या आंध्रां- नंतर मत्स्यपुराणांत कोणीतरी जोडल्या व नंतर कांहीं काळानें वायूंतही स्वतंत्र- पणें दुसऱ्यानें जोडल्या. त्या जोडणान्यानें परीक्षितीपासून नंदांपर्यंत ८३६ व नंदापासून आपल्या वेळेपर्यंत प्रत्येक वंशाच वर्षे मोजून ८३६ वर्षे दिलों, असें लिहून ठेविलें. हा संस्कर्ता आंध्रांनंतरचा दिसतो. यानें चंद्रगुप्तापासून तों आंध्रा- तापर्यंत यादी पुराणांत जोडल्या असाव्यात. ( सुमारें इ. स. ३००-३५० ) प्रत्येक वेळी ' पुरापरंपरा कायम ठेवण्याची इच्छा दृष्टोत्पत्तीस येते. ,