Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० नंदिवर्धन महानंद नवनंद -- सारांश, उदायीचें मरण महानंदाचा अखेर नवनंदांचा प्रारंभ पुराणानिरीक्षण. ( ७२ ) (१०० ) ( पुराणमतें ) जैन व बौद्धमत. ८३ + ७२ = १५५. सारांश, जैन व बौद्ध परंपरांप्रमाणे नवनंदांचा काळ ७२ वर्षे आहे; व पुराणमतें तो १०० वर्षे आहे; पण नवनंदांचा ७२ वर्षे हा काळच खरा दिसतो. नवनंदांचा अंत चंद्रगुप्त अभिषेक Yo ४२} ८३ महानंद कालाशोक नवनंद इ. पू. ४६७. इ. पू. ३८४. इ. पू. ३१२. हे ऐतिहासिक काळ दिसतात. पुढील बौद्धांनी कालाशोकासच पाईला नंदराज मानल्यामुळे, चंद्रगुप्ताचा काळ असा ठरविलाः- ९० निर्वाणानंतर ७२ चंद्रगुप्ताचा १६२ पण या गणनेत महानंदाची राज्य-वर्षे धीरली नाहींत; कारण कालाशोकच पहिला नंद समजण्यांत आला. पण९० + ४३ + ७२ = २०५ निर्वा- णानंतर असाच चंद्रगुप्ताचा काळ असावयास पाहिजे होता; व एका परं- परेंत तो तसा आहेही. Selections from the Asiatic Journal ( Vol. II, p. 812 ) मध्यें एक परंपरा अशी आहे.