प्रकरण तिसरें. शेवटच्या पांच राजांचा काळ पुराणांतूनच घेतलेला आहे. या शेवटच्या पांच राजांचेंच इतिहासदृष्टया महत्त्व आहे. अशोकअवदान नांवाच्या बौद्ध ग्रंथाप्रमाणे हा अनुक्रम बिंबिसारापासून खाली दिल्याप्रमाणें आहे. त्यांतील काकवर्णिन् बिंबिसाराचा पूर्वज दिसतो. महावंसो व बुद्धघोष या दोन बौद्ध ग्रंथांवरून राजांचा अनुक्रम व त्यांचा काळ खाली दिल्याप्रमाणें आहे:- 1- अशोकावदाना- प्रमाणे राजे. बिंबिसार. अजातशत्रु. उदायीभद्र. मुंड. काकवर्णिन्. सहालिन्. तलकुचि. महामंडल. प्रसेनजित्. नंद. बिंदुसार. सुशीम. महावंसोप्रमाणें राजे. बिंबिसार. | अजातशत्रु. उदायिभद्रक. अनुरुद्धक व मुंड. नागदासक. शिशुनाग. कालाशोक. नंद नऊ. नंद एकटा. चंद्रगुप्त. बिंदुसार. अशोक. वर्षे. वर्षे. महावंसोप्र. बुद्धघोषाप्र. ५२ Ans ३२ ८ २४ १८ २८ २२ २२ ३४ २८ ३७ ५२ ३२ 2 ne १८ ८ X UR 2 2 २४ १८ २८ २२ १९७ २२ २४ २८ ३७ ७२ बुद्धघोषानें बुद्धाचा निर्वाण अजातशत्रूच्या १८ व्या वर्षी दिल्यामुळे १० वर्षीचें अंतर पडलें, तें चंद्रगुप्ताचे राज्यांत भरून आलेले आहे. महा- वंसोमधील ' नागदासक ' हा पुराणांतील यादीतील ' दर्शक' याच्या जवळ जवळ आहे.
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/२१२
Appearance