Jump to content

पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरवणी. 15:*:51 पूर्वार्ध छापून झाल्यानंतर पुराणांविषयी उपलब्ध झालेली माहिती एकत्र करून पुरवणीरूपानें येथे दिलेली आहे. ही माहिती पूर्वार्धातच येणें जरूर असल्यामुळे ती पूर्वार्धासच जोडिली आहे. १ ( १ ) टीप, पृ. ४१. हरिवंशांतील हरिवंशपर्वाचा प्रास्ताविक भाग बहुतेक ब्रह्मपुराणाच्या प्रास्ताविक भागांशी सारखाच आहे. त्याचा तपशील असाः - हरिवंश (मुंबईप्रत, गणपत कृष्णाजीची.) ब्रह्मपुराण, (आनंदाश्रमप्रत ) १-१-२० ते ४७ १-२- १ ते ५७ १-३- १ ते १४० १-४- १ ते ३८ १-५- १ ते ५६ १-६- १ ते ५४ १-७- १ ते ४९ १-३२ ते ५६ २- १ ते ५७ ३- १ ते १२६ ४- १ ते २७ ४-२७ ते ८१ ४-८२ ते १२२ ५- १ ते ४५ वर दाखविलेले सुमारें ४१५ श्लोक हरिवंशांत व ब्रह्मपुराणांत सार- खेच आढळतात. महाभारताच्या सद्यःस्वरूपकर्त्यास ब्रह्मपुराण माहीत होतें व त्यानें त्यांतून इतर उतारेही भारतांत घेतलेले आहेत हें पूर्वी दाखविलेलॅच आहे. ( पृ. ४०-४१ )