प्रकरण दुसरे. यया चरितयाऽऽमोति भाविनीमुत्तमां जनिम् । इत्येषा पंचपयुक्ता द्वितीया संहिता मुने । तृतीयाऽलोदिता सौरी नृणां कामविधायिनी ॥ षोढा षट्कर्मसिद्धिः सा बोधयंती च कामिनाम् । चतुर्थी वैष्णवी नाम मोक्षदा परिकीर्तिता चतुष्पदी द्विजादीनां साक्षाद्ब्रह्मस्वरूपिणी । ताः क्रमात् षट्चतुर्द्वीषुसहस्राः परिकीर्तिताः ॥ या सूचीवरून कूर्मपुराणाचें स्वरूप उत्तम रीत्या कळून येतें; तें अर्से :- याच्या चार संहिता - १७ हजार श्लोक. १ ब्राह्मीसंहिता - - पूर्वभाग व उत्तरभाग - - ६ हजार श्लोक. २ भगवतीसंहिता--पांच पाद- ३ सौरीसंहिता— ४ वैष्णवीसंहिता - चार पाद- ... ... ... २ " 33 " "} ५ 32 एकूण १७ हजार प्रचलित कूर्मपुराणांत फक्त ६ हजारच श्लोक मिळतात; तेव्हां हैं संपूर्ण नसून, याची फक्त ब्राह्मीसंहिताच आहे हैं उघड आहे. विल्सन यांसही फक्त ब्राह्मीसंहिताच मिळाली होती. त्यांनी या संहितेच्या उप- क्रमांतील खालील श्लोकांचें सार उतरून घेऊन म्हटले आहे की, यांत श्लोकसंख्या ६ हजार सांगितली आहे व मत्स्यांत १७ हजार सांगितली आहे, यांचा मेळ घालणें दुर्घट आहे ! ! पण याचा मेळ नारदसूचीनें घालतां येतो; हल्लीं उपलब्ध असलेला कूर्मपुराणाचा भाग हा केवळ ब्राह्मी संहिताच आहे. पहाः - इदं तु पंचदशमं पुराणं कौर्ममुत्तमम् । १० " १४५ "
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१६०
Appearance