प्रकरण दुसरें. ( १ ) रामाश्रमांची दुर्जनमुखचपेटिका; हाँत वैष्णवभागवतच महा- पुराण म्हणून ठरविलेले आहे. ( २ ) काशीनाथभट्टाची दुर्जनमुखमहाचपेटिका; हांत देवीभागव- तच महापुराण म्हणून ठरविलेले आहे. ( ३ ) दुर्जनमुखपद्मपादुका कोणी लिहिली आहे तें नांव नाहीं; ह्रींत पहिल्या ग्रंथाच्या प्रमाणांस उत्तरे दिली आहेत. (४) भागवतस्वरूपविषयशंकानिरासत्रयोदश; यांत पुरुषो- भागवताची तरफदारी केलेली आहे. तमानें ( ५ ) मिताक्षरेवर टीका करितेवेळी बाळंभट्टांनीं वैष्णवभागवत महापुराण नव्हे असा आक्षेप घेतलेला आहे. ८७ ( ६ ) नीळकंठानें देवीभागवताच्या प्रस्तावनेंत देवीभागवताची तरफदारी केलेली आहे. ( ७ ) गोपाळाचार्य यांनी भागवतभूषणांत वैष्णवभागवतच महापुराण ठरविलेलें आहे. गोपाळाचार्यांचा हा निर्बंध फारच सुंदर व वाचनीय आहे. ( ८ ) याशिवाय, सिद्धांतदर्पण नांवाचा ग्रंथ असून त्यांत वै. भागवताची तरफदारी आहे. असो. ह्या एकंदर वादाचा समारोप असा करितां येईल:- विष्णुभागवत. श्रीधर- यावर हनुमत् चित्सुख व शंकर यांच्या व्याख्या होत्या. स्वामींनी यासच भागवत म्हटले आहे. गौडपादाचार्य यांतून उतारे घेतात. अनेक प्राचीन उल्लेख या ( पुढें चालू. ) देवीभागवत. याचें अस्तित्व इ०स० ११०० च्या सुमारच्या श्रीधरस्वामींस व पुढें हेमाद्रीस वगैरे माहीत होतें. यापूर्वी हें पुराण अस्तित्वांत होतें असें वाटत नाही. नीळकंठापूर्वी यावर ( पुढे चालू. )
पान:पुराणनिरीक्षण-पूर्वार्ध.pdf/१०२
Appearance