Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज द्वाविंशतितमोत्सव.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ 8 ] प्रभो कतम तरी कारीशे तांचे संरक्षण नसोचे शरणागती घडाले सत्य अद्यापि त्री । रुचे विषय ज्या मिळे अमृत ते न मद्या पिती ॥ २ ॥ ( मालिनी. ) परम मथुर तुझें नाम गातां दयाळा | शमवि सकळ तापा शांति दे जॅ कृपाळा । नविद कर्धी मना दे लाजवीतें सुधेसी । जड अवम नरा द जीव जेवि मृतासी ॥ १ ॥ तव गुणयश ध्यातां उडसे चित्तवृत्ति । फुलती तपनतेजें जावं राजीवपंक्ति | तिमिरसम उ- डोनि जाय दुवृत्ति खति । नवल मग न येतां चित्ति संतोष शांति || २ || सकल शिशु तुझे हे पातलों मंदिरांत | स्तवन तव कराव राख्खुनी चित्ति हेत ॥ परि असुं जडवाड़े जाणसी तूं द- याळा | शिकवुनी तव सेवे लावि ह्या अज्ञबाळा ॥ ३ ॥ उद्बोधन. पद- राग भैरव - प्रथम शरण नाऊं परमेशा विघ्न हरणा दुःख भंजना || धृ० || भगन्नायक आनंदकंद | सर्वशक्ति सर्वांतःस्थ कृपासागर जो भक्तां आधार ॥ प्रथ० ॥ १ ॥