या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[ ११ ] दिवसमास निघुन जाति त्वरित ये जरा ॥ याहो० ॥ ३ ॥ काल हरण करी जीवन मरण ये घरा । शरण हरिसि जाउनियां चरण हो स्मरा ॥ याहो० ॥ ४ ॥ स्तवन. राग बेहाग. - ताल त्रिवट. - तूं मेरे प्राणआधार । प्रभुजी तूं मेरे प्राणआधार ॥ धृ० ॥ नमस्कार दंडवत बंदना | अनेकबार जाऊं वार ॥ प्रभु ॥१॥ उठत बैठत सोचत जागत। ये मन तुजही चितार ॥ प्रभु ॥ २ ॥ सुख दुःख मनकी सबही बर्था । तुजही आज्ञा सार || प्रभु० ॥ ३ ॥ तूं मेरे ओट बल बुद्ध धन तुमही । तूं मेरे परवार || प्रभु० ॥ ४ ॥ जो तुम करो सोई फल हमरे । पेख नानक गुरुचरणार ॥ प्रभु० ॥ ५ ॥ ध्यान व प्रार्थना. उपदेश. अभंग. ध्यारे भाई ध्यारे भाई । कोणी कांही थोडें बहू ॥ १ ॥ येच हाटी येच हाटी। बांधा गा पारखून ॥ २ ॥ वेच आहे