Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे प्रार्थनासमाज त्रयोविंशतितमोत्सव. रविवार ता० ३ डिसेंबर १८९३ इसवी. संध्याकाळच्या आराधनेचा क्रम. भजन. १ श्लोक - शार्दूल विक्रीडित. - प्रारंभी करुनी प्रणाम शिरसा राजाधिराजा तुला ॥ आम्ही बंधु मिळोनि उत्सव करूं सप्रेम हे निर्मला || व्हावें साह्य म्हणो- नि या सुसमयीं आरंभिली प्रार्थना ॥ यावें होउनि सुप्रसन्न स कलां द्यावें प्रभो दर्शना |॥ १ ॥ जो तूं मोक्षपदासि नेसि अव-