Jump to content

पान:पुणें प्रार्थनासमाज एकविंशतितमोत्सव.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ११ ] उपदेश. सत्यं ज्ञान मनंतं ब्रम्ह ध्यान व प्रार्थना. 200 असतो मा० त्रिपेश प्रार्थना. बोलविशी तैसे आणि अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥ || १ || मीठेवीण काय करावे टिना। शव जीवें वीण शृगारिलें ॥ || २ || संपादणी वीण विटंबिलें सोंग ॥ गुणेवीण चांग रूप ही- न || ३ || तुका म्हणे तैसी होते मज परी ॥ न देखतां अंतरी प्रे-- मैं भाव ।। ४ ।। - भजन. अभंग याचसाठी केला होता अटाहास | शेवटी हा दिवस गोड व्हावा || आतां निश्चितीने पावलो विसावा | खुंटल्या त्या धांवा तृष्णेचिया ॥ कवतुक वाटे नालिया वैचायें | नांव मंगळाचे तेणें गुणे ॥ तुका म्हणे भक्ती पर्णिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळी ५