या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
[ १० ] त्याचा प्रताप शांति आनंद प्रेम असीम भूमि व्योम अंतरिक्ष सदा दायित सकलां मूर्तिमंत || अ० ॥ २ ॥ अनंत जरी सखा दीनांचा नाय अनायां दुःख हरी सुख देई दासा परम दयाळ पित्यापरी ।। अपार • ॥ ३॥ स्तवन. पद-राग बहार. देखितां तुझ्या प्रभो अतुल प्रेम आननीं । काय भय संसार शोक घोर विपदशासनी ॥ भु० ॥ अरुणोदय अंधार नेवि जा य जगत सोडुनी । तेवि देव तुझे ज्योती मंगल मय विराजतां || भक्त हृदय वीत शोक होय तुझ्या दर्शनी ॥ दे० ॥१ || तुझि करु- णा तुझें प्रेम हृदयी प्रभो भावितां । उमळे हृदय अश्रुधार। धारिल कोण दाबुनी N जय करुणामय जय करुणामय तुझे गुण गाइं मीं । जाय नरी जावो प्राण तव चरणसाधनी दोखतां ॥ दे० ॥ २ ॥ .