पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यावे जावें पुढें ऐसेंचि कारण | भोगावें पतन नरकवास ॥ ४ ॥ तुका ह्मणे घरी आठव या देहीं । नाहीं तरि कांही बरे नव्हे ॥५॥ प्रासंगिक प्रार्थना. पद- राग भैरवी. पतितनको पावन कीजे । तुमबिन कछु नहीं सूझे हो ॥ ध्रु० ॥ जो जो आये सरन तिहारे । ताहे प्रेम मुख दीजे हो ॥ पति- तनकों ॥ १ ॥ राखो लाज बिरद बानेकी । मोहे अपनी कर- लीजे हो || पतित० ॥ २ ॥ मानपुरी प्रभु अधम उधारन पल- पल यह तन छीने हो ॥ पतितनको० ॥ ३ ॥ भजन. अभंग. आनंदाचा कंद गाइयला गीतीं । पाहियेला चित्ती देवराव || 11 देवराव तोचि आहे निश्चयेशीं । अखंड नामासी बोलवील || २ || बोलवील मज कृपा तो करुनी । तुका म्हणे मनी भाव घरा ||३||