Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( 8 ) नेणो चित्र्ती काय विचार करावा ॥ कैसेनी पहावा तूज लागी ॥ ३॥ तुका म्हणे माझे पुरवीं मनोरय ॥ येई गा त्वरित देवराया || ४ || ५ श्लोक. ॥ प्रभू सत्य तूं नित्य तूं भक्ति दाता ॥ तुझ्यावीण कोणी नसे पाप हर्ता || प्रकाशी त्रिलोक तुझ्याचे प्रतापा ॥ प्रभूवारिं या घोर संसारतापा ||१|| कामदा. परम पूज्य हे भक्तरंजना || पतितपावना पापमोचना ॥ श्रवण तूं करी नम्र प्रार्थना ॥ प्रभु दयानिधे देई दर्शना ॥ २ ॥ पृथ्वी. खरा जनक तूं जना इतर कोर्ण हो देव वी समीहित फळे जगा तव पदाब्ज दे देवी । असीच करुणा असो हरि कधी न भंगो पिता अशा मज असाधुला इतर कोण संगोपिता ॥ १ ॥ दयाब्द वळशील तूं तरि न चातकां सेवकां उ किमपि भाविकां उबगशील तूं देव कां । अनन्य गतिका जना निरखितांचि सोपद्रवा तुझेचि करुणार्णवा मन घरी उमोप द्रवा ॥ २ ॥