Jump to content

पान:पुणें प्नाथेंनासमाज चतुर्विंशतितमोत्सव.pdf/२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री जगदीश्वर प्रसन्न, पुणे प्रार्थनासमाज चतुर्विंशतितमोत्सव. 100— रविवार, ता० २ माहे डिसेंबर सन १८९४. सकाळच्या आराधनेचा क्रम, ॐ जन. १ पद भूपाळी. राग प्रभाती. सुंदर, शांत, गभीर, प्रेमळ, या प्रातः समयीं । स्वरूप जें तव दावि विश्व तें रिघो पूर्ण हृदय ॥ ध्रु० ॥ चिंता, त्रास, क्षुद्र, दुष्ट जो विचार तो पळुनी । नावो; मंगल, शांत, समाहित वृत्ति उदित हो मनी || ॥