पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०२ पानसे घरण्याचा इतिहास. ( संतति नसल्यामुळे ही सरकार जमा झाली.) | बाकी राहिले रु. ७६५८८ वरील रकमेत गांवाची रक्कम व इतलाख खालील प्रमाणे: - नांव गांव वाटणीची रकम रुपये इतलाख रुपये एकूण रुपये. माधवराव लक्ष्मण ... ... १०४ १०. ... ... ५८३१ ... १६२२१ गणपतराव विश्वनाथ ... ... ७९६० ... ... ५६७१ ... १३६३१ ( विश्वासरावाचे पुत्र) पुंडलीक गोपाळ ... ... ८०८५ ... ... ४४९६ ... १२५८१ || जयवंतरावाचे नातु )। सखाराम यशवंत ...... १३४४० ... ... ११९७४ ... २५४१४ श्रीपतराव कृष्ण ... ... ... ... ४००० ••• ४००० रंगराव पुरुषोत्तम ... ... ० ४७३१ ४७३१ एकूण......... ३९८९५ ७६५८८ ३ । ...। ३ ६ पशिष्ट तिसावे * नीरथडी गावच्या वतनासंबंधी पत्रे स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६९ दुंदुभिनाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध १३ सौम्यवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति यांनीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजेश्री बाळाजी पंडित प्रधान यांसी आज्ञा केली ऐसेजे. जिवाजी सावाजी व कान्हो केशव व खंडो शिवदेव व माधवराव लक्ष्मण व बाबुराव सखाजी व दादाजी तानदेव उपनांव पानसी गोत्र मुद्गल सूत्र आश्वलायन कुलकर्णी व जोशी मौजे लोणी व मौजे तोंडल तर्फ नीरथडी प्रांत पुणे यांहीं शाहूनगरनजीक किल्ले सातारा येथील मुक्कामी स्वामिसन्निध येऊन विनंति केली की, यादो रघुनाथ व नारो यादव व खंडो बापूजी यांचा व आमचा देहाय मजकूर येथील कुलकर्णाचा व ज्योतिषपणाचा कज्जा आहे; याबद्दल शार्वरीनाम संवत्सरे शके १६४२ मध्ये आपले वडील रत्नाजी बहिरव व केसो राम हुजूर येऊन विदित केले, ते वेळेस राजेश्री खंडो बल्लाळ चिटनवीस यांजकडून मनसुबी करावयास यांस आज्ञा केली. ते समय हरदो वादी याचे करीणे व कागदपत्र मशानिल्हे मनास आणिले. यादव रघुनाथ व बापूजी काशी हे खोटे झाले. एजीतखत न देतां गैरहजर राहिले. त्यावर मशारनिल्हे महा

  • या वतनपत्रांतील त्रोटक माहिती मागें पृष्ठ १२२ व १२३ वर आलेली आहे.