पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्टें.. १७७ ऐसी मालुमात करून खुर्दखत आणले तर गाऊजी मजकूर रामजीचा आजा दाणी याचा पालक पुत्र विदेशी पांच पिढ्यास जागा नाहीं, ऐसे रामजीच्या मुखें खरें झालें; वरकड हीं कलमें रामजीच्या मुखें निरोत्तर झालायावर रामजी बोलिला जे, मोजे मजकूरचे मोकदम मोख्तेसर व बलुते हमशाही गांवींचे गोहीदार बोलावून आणून त्यांचे गोहीवरून निवाडा केला पाहिजे. म्हणून त्यावरून मौजे मजकूरचे मोकदम व मोख्तेसर व बलुते व हमशाही गोत हुजूर आणून त्यासी आण प्रमाण घालून पुशिलें, तींहीं गोही दिधल्या वितपशल:- मौजे दिये कर्यात सासवड २ मोकदम १ खरूजी उमर वर्षे ६. १ परसोजी उमर दर्ष ४० कसबे सासवड येथूल देशमुख व देशपांडे यांनीं व गांव लोक मिळोन रेऊ नाईक बिरादर देशमुख व अमाजी चिंजवडा नाईक वाडी व महार पाठविले. मौजे पिंपोळे मोकदम चौगुला | भानाजी कुलकर्णी १ कमळोजी बिन जानोजी चौगुला उमर वर्षे ४० १ खंडोजी काळा उमर वर्षे७० १ येस मेहेतर माळी ५ वर्षे ९० २ महार • १ बाका उमर वर्षे ८० १ बरवा उमर वर्षे ६० भौजे सोनोरी सुपे खुर्द. परगणे सुपे १ मोकदम १ चौगुला १ माणकोजी बिन हंस पाटील १ मोरोजी विन रतन पाटील मौजे कुंभारवळण परगणे सुपे | मोकदम १ चौगुला मौजे बेसर, कसबे सासवड १ जानोजी विन दाऊजी विरादर १ नारो बहिरव कुलकर्णी उमर वर्षे ९३ | मोकदम मौज वन बुरी १ संताजी चौगुला 1 येमाजी मोकदम । ५। कुलवाडे १ महार ११ बलुते १ सुतार १२