पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अनुक्रमा अनुक्रमणिका...., | पृष्ठ... १ प्रकरण पहिलें. ... ... ... ... ... १ ते १२ . १ प्रास्ताविक (१). २ स्वराज्यांतील उदयोन्मुख घराण्यांचे वैशिष्टय. ( १ ). ३ पानसे घराण्याच्या इतिहासाची साधने. ( २ ). ४ पानसे घराण्याची प्राचीन माहिती ( २ ). ५ पानशांचे महाराष्ट्रांत आगमन ( ४ ). ६ गोविंदपंतांचे पाथरीस आगमन ( ५ ). ७ बालेघाटाची दंतकथा ( ६ ). ८ गोविंदपंतांचें वृत्तिसंपादन) (८). ९ अठरा गांवांच्या वृत्ति ( ९ ). १० पानगांव परगण्याचे देशपांडेपण ( १० ). ३ प्रकर २ प्रकरण दुसरे ....., |... १३ ते ३१ १ महाराष्ट्रांतील पन्ना (१३ ). २ परशुरामपंत पानसे (१५). ३ पुणेशिरवळ व वाई प्रांतांच्या वृत्ति ( १६ ). ४ सोनोरी व दिवे येथील वृत्ति (१७). ५ म्हैसाळे येथील दिव्य ( २० ). ६ रामाजी गांवखंडेराव व विसाजी पानसे यांचा वाद ( २१ ). ७ गोविंद विश्वनाथ व रामाजी गांवखंडेराव ( २२ ). ८ मोहरीचे दिव्य ( २३ ). ९: शिवाजी महाराजांची न्यायनिष्ठुरता (२७ ). १० सोनोरीच्या वृत्तीचे वाटप ( २८ ). ११ रखमाजी परशुराम ( ३१ ). ३ प्रकरण तिसरे. .... ... ... ३२ ते ४० १ पानशांचा राजाश्रय ( ३२ ). २ माणको विश्वनाथ व शिवाजी महाराज़ (३२). . ३ पानशांना सरदारी ( ३४ ). ४ माधवराव शिवदेव व तोफखान्याची सर. दारी (३५). ५ केशवराव पानसे व उदगीरची लढाई ( ३९ . ४ प्रकरण चवथे ... ... ... ४१ ते ६२ .१ भिवराव यशवंत व त्यांचे बंधु ( ४१ ). २ पानपतचे युद्ध व महिपतराव पानसे ( ४२ ). ३ निजामावरील स्वारीत भिवराव ( ४४ ). ४ पानशांनी मिळविलेलीं कांहीं इनामें व जमिनी ( ४७ ). ५ दाक्षणेतील खळबळ (४८ ). ६ मौजे काळेगांव व इतर ठिकाणे येथील इनामें (५१ ). ७ हैदरअल्ली व कोल्हापूरकर यांजवरील मोहीम ( ५३ ). ८ बारभाई प्रकरण ( ५७ ). ५ प्रकरण पांचवें. ... | ... ६३ ते ७९ १ भिवराव यांची तोतयावर रवानगी ( ६३ ). २ तोतयाचा शेवट व भिवरावावर सरकारचा विश्वास ( ६५ ). ३ जयवंतरावास, तोफखान्याच्या मुजुमेचा अधिकार ( ६५ ). ४ सावशीची लढाई ( ६६ ). ५ कृष्णरावांचे धारातीर्थी पतन ( ६७ ). ६ शके १६९८-९९ मधील कांही गोष्टी (६९ ). ७ हैदरअल्लीवरील मोहिमेवर भिवरावांची नेमणूक ( ७० ). ८ वडगांवची लढाई व भिवराव