पान:पानसे घराण्याचा इतिहा.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पानसे घराण्याचा इतिहास. शिवाय-पालख्या ९. दर पालखीस १००० रु. प्रमाणे । शार्द २८ सोनोरीची शिबंदी गडसुद्धां |••• • •• कापड १००० १६८० ३००० २०६० ८५८८० वरील शके १७०३ च्या वांटण-पत्रका लगत सरंजामास जी गांवें दिली होती, त्यांची यादी गांवचे उत्पन्नासह दिलेली आहे ती अशीः गांवाचे नांव उत्पन्न रुपये। - गांवाचें नांव उत्पन्न रुपये १ पानगांव पो सुरडी १५७४०४७ १३ पालवण पैक्रीं गांवें १९ २५२०४१५ २ मौजे मालवडी ... १७८६४१ १४ मौजे सुशी ... ३ मौजे पिंपरी... १७७१८१०४९ १५ मौजे तांदुळवाडी १७४४११ ४ मौजे घाणेगांव ... १८१०८१२८३ १६ मौजे भाईरे ... ... १२०० ५ मौजे साकत ... १४७१८८४९ १७ नांदुरे पैकी गांवें ४ ... ३००० ६ मौजे मानेगांव ... १२९७८७८६ १८ मौजे दहिवडी प्रांत सांगोले २००० ७ मौजे गुळपोळी... १५८०८११ १९ शेत सनदा ... ...। । २०० ८ मौजे उंडेगांव ... ९१०८११२० बेलवंडी, चांभार गोंदें ...११२४८४ ९ मौजे काळेगांव... ८१२, २१ अहिर वाडी गांवें ४ ... ५२४८८७ १० मौजे पडसांगवी ९९४८३८६ २२ आळंदी तर्फ सांडस ... २०२०४८ ११ मौजे रास्तापूर... ५१४८१०३६ २३ मौजे कोंडाणें ... ... १२६० १२ तर्फ मानूर पैक्रीं मुरशतपूर, २४ डोंगरगण ... ... १९५४४१० सोनगांव, नायगांव १३५६४१२ २५ शेवगांव वगैरे गांवें ४ २४७५८८ ४०१३७४४०३ जयवंतराव यशवंत हयात असतां त्यांचे चिरंजीव गोपाळराव हे सरकारच्या फौजांबरोबर स्वारी शिकारीवर जात असत. त्यांत त्यांनी मर्दुमकीची कामें बरीं च केली, यामुळे त्यांना शके १७०१ च्या चैत्र शुद्ध अष्टमीस स्वतंत्र पालखीचा मान मिळाला. त्या साठी एक हजार रुपये हि सालिना सरकारांतून मिळू लागले. त्या वेळी पालखीचा मान, सरकारानें कोणास दिल्यास, त्याच्या खर्चासाठी म्हणजे, भाई, दिवटे, पालखीचे कापड वगैरे करितां म्हणून दर वर्षी एक हजार रुपये सरकार देत असे. ही खर्चाची नेमणूक तत्कालीन कागद पत्रांतून पुष्कळदां आढळते. जयवंतराव यांनी महीच्या युद्धांत पराक्रम गाजविल्याचे मागे आलेच आहे. या खेरीज गोहदचा किल्ला मराठ्यांनी घेतला, तेव्हां हि त्यांनी मर्दमकी केली. विशेषतः यांच्या शौर्याने च गोहदगडावर पेशव्यांचे निशाण चढले. आनंदमोगरी, बाबापार घाट व रासदेहर वगैरे