पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/185

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


कल से काम पर आऊंगी. इन पर बेकाम गुस्सा करके मैं बच्चों को ही भूखा रख रही थी. अच्छा हुआ, तूने बताया. तू मेरी अच्छी सहेली है....'

दुसऱ्या दिवशी कादरच्या हुकमाप्रमाणे कामावर जाताना घरातून बाहेर पडताना बुरखा ओढून रात्री व पहाटे दोनदा कादरनं चोळामोळा केलेला व थकला - भागलेला देह जिवाच्या करारानं ओढीत अमिना कामाला जात होती.

☐☐☐

अमिना / १८३