पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/113

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


भीमराव त्यांना सामोरं गेला, जयभीम केला, म्हातारीच्या दुःखाची बातमी दिली आणि पुढे म्हणलं,

 ‘धर्मा, आपली जात एकदम कंडम आहे. त्यांना कोणी जगलं - मेलं याची काहीसुद्धा पर्वा नाही. साऱ्यांना आपलीच पडली आहे; पण दोस्ता, चल, मी येतो तुज्यासगं तिला मी मावशीबाय म्हणायचो... मलाही ती आईवाणीच होती बघ.'

☐☐☐

कंडम / १११