पाणिपतची बखर । १३ करावा तो न करितां इराणी हांवभर तोफखाना लष्कराभोंवता पसरून रात्रंदिवस सावध राहिले. कोणी युद्धास प्रवर्तना. दोन महिनेपर्यंत मुक्काम पडला. लष्करांतून तफावतीने मुक्काम हावभरी' होऊन फ्च्छिा पुरवू लागला. याजकरता पेशवे बहादूर हटातटाने इराणीच्या लष्कराजवळच राहू लागले. 1ख अगदी वीस पंचवीस गांवयंपत बेगर्द २ बेचिराख जाहाला. दाणावैरणः। मिळेनाशी जाहली. सदाशिवपंतावर मोठा तवईचा ४ वक्त गुजरला. साठ हजार फौजेनिशीं उभे राहि ११. लढाईची मर्दुमी [तन्हां] प्रथम सदाशिवपंतांनी आपली फौज व सरदार तयार करून गोठ सोडून बाहेर निघाले. तीन टोळया केल्या. एक पूर्वेकडे गोठ पाठीशी घालून "९"रराव होळकर पन्नास हजार फीजे निशीं पुढे तोफखाना देऊन उभे राहिले. उत्तरेकडे खांसा विश्वासराव व समशेर बहादर व जनकोजी शिंदे /* Fाजनिशी उभे राहिले. व पश्चिमेकडे खह सदाशिवपंत व यश१ पवार व अप्पाजी जाधवराव वगैरे साठ हजार फौजेनिशी उभे राहिले व इराणी 'हले व इराणी इराणी यांणी आपला गोट सोडून तयार होऊन आले. शाही आपले फौजेच्या तीन टोळया केल्या. अबदल्ली व सुजात दौले व नापूरवासी, मनसूरअली वगैरे उभे राहिले. प्रातःकाळच्या पांच तास पासून सूर्य अस्त पावेतों युद्ध जाहाले. सदाशिवपंतांकडील तोफखान्याच्या मार जबरदस्त जाहला. तितकी आग पिऊन गिलचे चालून आले. " पदाशिवपंतांनीं मागे पढे अणमात्र न पाहतां इराणीच्या फौजेवर चतले. तेथे हातघाई ६ मोठी जाहाली, नामी नामी सरदार सदाशिव * °ार जाहाले. धारकरी शिपाई हजार बाराशे रणांत पडले. जखमी | जाहले व हजार बाराशे घोडे तळावर राहिले. हस्ती नग पंचवीस बदल्लीकडील पठाण चार हजार ठार जाहले. या विरहित उंट व व बाणांच्या कैच्यांचे व दारूगोळयांचे व बातमीचे सांडणी दिवसापासून सूर्य अस् अग्नीचा मार जबरदस् ते समयीं सदाशिवपत चालून घेतले. ते पंतांकडील ठार जाहीर हजार बाराशे जाहले वह ठार पडले. अवदल्लीक नफर पांचों व बाघ (१) हावभरी(३) बेगर्द-वृक्षरहितः मरा-अतिशय उत्सुक, (२) पिच्छा पुरवणे-पाठलाग करणे. पिऊन-सोसून. । बगद-वृक्षरहित (४ नवई-संकट, (५) पिऊन-सोसून. तवई-संकट, ई १) हातघाई-जोराची हालचाल. (७) नफर
पान:पाणिपतची बखर.pdf/58
Appearance