पाणिपतची बखर ११ इराणी दुराणी दरकूच यमुनातीरास आले. पश्चिमेकडून घाट नदीचा उतरून, दोन तीनशे नावांचा पूल बांधोन, नदी उतरू लागले. तेव्हा दमाजी गायकवाड १ समशेर बहादर व विठ्ठल शिवदेव व अंताजी माणकेश्वर व यशवंतराव पवार व जनकोजी शिंदे वगैरे सरदार व पथके व इभ्रामखान गाडदी यांज डाल सरदार पंचवीस हजार लोकांनिशीं बराबर सात आठशे तोफा मोठ्या पल्लयाच्या व जेजाला व जंवरे २ गरनाळा पुढे देऊन सरबत्ती केली. त्या सरबत्तीचे धडाक्याने शत्रूकडील फौज जितकी यमुना उतरत होती का ठार जहाली; कोणी जिवंत राहिला नाही. मागल दुमाल्यावर । ज होती त्या फौजेने भाऊसाहेबांकडील मार गिरीची दहशत खाऊन पळोन गेली. = } ९. भाऊंचा ‘लढाई व्हावी हाच संकल्प तदनतर इराणीकडे सदाशिवपंतांनी वकिलाबरोबर सांगून पाठविलें कीं, 9°हीच चढाई करून आला तसेच यमुना उतरून आलीकडे यावें अथवा हाच तिकडे येतों. एकवेळ तुम्हांशीं व आम्हांशी लढाई व्हावी हाच "" आमचे अंतःकरणापासून आहे. यांत तफावत नाही. असा सिद्धांत न वकील पाठविले. त्या वकिलांनीं पत्राप्रमाणे वगैरे मुखजबानीचे विसाल निवेदन केले. अबदल्ली व सुजात दौला व मनसूरअली या गानी ती पत्रे वाचन पाहन म्हणं लागले की, " मराठे बडे कट्टे लढनेवाले, जा ! खुदा खडा रहनेका नहीं. अनाजका दुकाळ पड़ा तोबी लढनेक हेटेले खड़े रहते हैं । पड रहते हैं. इस लढाई खातर सबने बडी धम मचा दीई. सल्ला इनके कुच लोक भेजते नहीं, मराठे लोगोंका बड़ा जोर नजर आता है. लढाईके दान सो कोस दुनयाबी बेचिराख हो रही. क्या करना !" अशी गाची त्रिवर्गाचीं पठाण रोहिले यांणीं श्रवण करून उत्तर दिले करनेके कुच लोक भेजते नहीं. मर! खातर सो दोन सो कोस दुनया उत्तरे दिलगिरीचीं त्रिवर्गाचा नागपूरप्रत-सातआठ. (२) जंबुरे-लहान तोफ. (३) गरनाळातोफ. (४) सरबत्ती-भडिमार. (५) दुमाला-पिछाडी. (६) जाबसंभाषण. (७) अनाज-अन्न. (८) मचा दीई-माजवली. १) ।
पान:पाणिपतची बखर.pdf/56
Appearance