॥२॥ (५) संदर्भग्रंथ इतिहास १) पानिपत १७६१ प्र।. त्र्यं. शं. शेजवलकर २) नाना फडणीस यांचे शब्दात पानिपतचा रणसंग्राम । विवेचक- श्री. शं. ना. जोशी । ३) पानिपतचा संग्राम भाग पहिला ... संपा. श्री. न. र. फाटक, सेतुमाधवराव पगडी ४) मराठी रियासत भाग ६ पेशवा बाळाजीराव .. गो. स. सरदेसाई ५) मराठी रियासत मध्यविभाग ३ पानिपत प्रकरण. । गो. स. सरदेसाई ६) ऐतिहासिक प्रस्तावना वि. का. राजवाडे ७) मराठ्यांच्या इतिहासाची साधने ... खंड १, ३ व ६ वि. का. राजवाडे. ८) पुरंदरे दप्तर । खंड १ व ३. ९) The Battles of Panipat. Lt. Col. Gulcharan Singh १०) Fall of the Mughal Empive Vol. II :•• Sir J. N. Sarkar ११) पेशवे दप्तर भाग २. २१ व २७.। १२) नानासाहेब पेशवे यांचे चरित्र गो. स. सरदेसाई टीका १) मराठी बखर प्रा. र. वि. हेरवाडकर २) मराठी बखर गद्य प्रा. गं. ब. ग्रामोपाध्ये ३) प्राचीन मराठी गद्य - प्रेरणा आणि परंपरा डॉ. श्री. रं. कुलकर्णी. बखर १) भाऊसाहेबांची कैफियत संपा. का. ना. साने २) भाऊसाहेबांची बखर संपा. शं. ना. जोशी । ३) पाणिपतची बखर संपा. प्रा. र. वि. हेरवाडकर ४) पाणिपतची बखर संपा. र. म. जोशी कोश १) फार्सी-मराठी कोश मा, त्रि. पटवर्धन
पान:पाणिपतची बखर.pdf/5
Appearance