पान:पाकिस्तानचे संकट.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ पाकिस्तानचे संकट सान्निध्य, दिल्ली-पंजाबचा शेजार इत्यादि मुद्यांचा विचार केला जाणार व या प्रांतांत मुसलमानांकडून हिंदूंच्या कुरापती किती वारंवार कादल्या गेल्या आहेत याचे स्मरण ठेवलें म्हणजे हिंदुसंघटनेच्या कार्याचा मारा या प्रांतांत विशेषतः करणें कां अवश्य आहे, हैं चाणाक्ष हिंदूंना सहज समजेल. १०. पजाब मिलाया पंजाब प्रांताचे क्षेत्रफळ ९१,९१९ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे तेथील लोकसंख्या २,३५,८०,५२० आहे. त्यांत मुसलमान १,३३,०२,९९१ म्हणजे सुमारे शेकडा ५६.५ आहेत. १९२१च्या शिरगणतीप्रमाणे लोकसंख्या २ कोटी ५ लक्ष होती.त्यांत १ कोटी १५लक्ष मुसलमान होते, ६५ लक्ष हिंदु होते व २५ लक्ष शीख होते. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे येथील हिंदूंची लोकसंख्या ७१,६३,१६४ असून त्यांतली ३१,७१,००४ इतकी हिंदुवस्ती अंबाला, कांग्रा व होशियापूर जिल्हा या भागांत आहे.* यांतला अंबाला विभाग दुष्काळपीडित म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबच्या खालसा हद्दीतील शिखांची लोकसंख्या ३०,६४,१४४ आहे. ही वस्ती होशियारपूर, लुधियाना, जालंदर, फिरोजपूर, अमृतसर व गुरुदासपूर या जिल्हयांत विशेष एकवटलेली आहे. या जिल्हयांचें क्षेत्रफळ व त्यांपैकी प्रत्येकांतली हिंदू, शीख व मुसलमान यांची वस्ती यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. - जिल्हा हिंदु मुसलमान शीख | एकूण होशियापूर | १,२०१ २,६२,६६४ ९३,११९) ८२,८५७/४,३८,६४० लुधियाना १,३९६ ८३,४२६२,३५,६९०३,१२,८२९/६,३१,९४५ जालंदर । ५८८ ६८,९८९१,२६,३६८१,३०,७९१३,२६,१४८ । फिरोजपूर | १,५३९ ४२,८९६/१,४७,९१०२,३५,४२०४,२६,२२६ . | १,१४३ १,३१,५६९/४,०६,५०७३,४४,३७१/८,८२,४४७ गुरुदासपूर । ४९७ / ४१,०८८, ९८,७७८, ६२,४१५/२,०२,२८१ . *Confederacy of India by A Punjabi, p. 252. . p. 269. - जिल्हा क्षेत्रफळ | " " E p. 181," REngup. 182.