पान:पद्य-गुच्छ.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाटीण वरमाईची मिरवणूक मशाल जोख्यांची केली गर्द काजवे राईत लाख चकमकींची चमक [ खालि बघुनि चाल गे नातरी अखंड गायक रातकिडे हुकी हुकी कोल्हयांची ती चुकुन वाघरूं जरि दिसले [ नको घावरूं नातरि तुजला राखड केली चाफ्याची नको तेल तिज ना बुदली उडुनि तुजपुढे घाईत झाडिति क्षणि एका देख फुरसे लाविल दांत बये ] खळ त्यांच्या गाण्या न पडे ऐकू ये परि दूर अती कोंकण भय त्याचें कसले कुडी मानि त्या मोत्यांची ८५ हंसेल सून तुझीच बये ] घालुनि गुंजांचे घोस पुरवि पोवळयांचा सोस सुरमाडी मोहनमाळा दाटुनि शोभवितील गळा [ अहेर सुंदर जरि हे ताजे ठेवणीतले नसति चये ] आंबे रचले ताटभर करवंदांचे त्यांत थर निळीं जांभळे चकचकती काजूबोंडें मधुर किती उभा फोडुनी फणस गरे रसाळ देतें तुज सारे हात खुरपणीचे लोणी पातळ आंबट ताकवणी [जपुन खाइ गे ना तरि चिकटे चारखंड तोंडास बये ] कोंकणि अमृतें हीं तीनो [हळूच पी ना तरि उसका घाटिण वरमाई आली चखोट कोंकणच्याच मुली ताकभात जरि घासभर मुठित ठेवितिल घोवाला जाचु नको गे चेडवा माझे जांभ्या दगडांतिल पाणी तीन दिसांची साठवणी प्रेमें अर्पिन तुज विहिणी तुज कासावीस करील बये ] [बोलु नको मैत्रिणिला अमुचे सून सुगुण मिळवुनि वाली घरकामें करिती सगळी तोच तयाना मोतिचुर राग जरी त्या कधि आला पदर पसरिला तुजसि बये नातरि मोडूं पाय बये ]