पान:पद्य-गुच्छ.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विलायतेच्या यात्रेची तयारी मुख्य ते भूईमूग राहिले तैसेचि फोडोनि गुळाचे भेले होता होतां माजली गर्दी इतक्यांत आंत आली वर्दी त्यांही पाहिला हा संभार जुळविला रोगांचा बाजार तेव्हां म्हणती वैद्यराज परी आरोग्याचा इलाज देशी प्रकृतीस औषधे देशी म्हणोन कांहीं देईन खाशी पनवेलचे ते पुराणिक वैद्यवर्यांची दुकानं संमुख हवे ते देशी रोग जुने सर्व संहार आपुल्या गुणे त्यांतूनही नित्यानित्य मूर्धाभिषिक्त असती सत्य अवरोध हेच असतें जाण म्हणून पहिले त्रिफळाचूर्ण हिरडा बेहडा आंवळकाठी तया जगजेठी उठाउठी तैसी मात्रा सूतशेखर वातपित्तांचा संहार खाद्य औषधे झाली तरी तिची आठवण नित्य दुपारी इतक्यांत आले उपाध्ये भट म्हणती ब्राह्मण्यरक्षणाची वाट त्याविण इतर कांहीं न भले मोठा खडा घ्या म्हणती पडशी यानेंच भरली अर्धी वैद्यराज आल्याची आणि मनाशी केला विचार परि औषध कांही दिसेना तुम्हा परदेशी कामकाज घेतल्याविण जाऊं नये ८३ परदेशी मानवतील कैशी च्या ती तुमच्या संग्रही किंवा झंडूभटजी नामक औषधास हो काय तोटा किंवा नवे इंग्रजी नमुने करितील आमुची औपर्धे विवेक करावा अगत्य त्याचि औषधी आधी घ्या प्राय: सर्व विकारकारण कुपी भरोनि घ्या जवळी जो नित्य घाली निज पोटी शौचास साफ करवील सर्व प्रवाशांचा आधार सदा निश्चयें करित असे राहिली सुगंधौपधि सुपारी झाल्यावीण केविं राहे ? त्यांना लागलीसे चुटपुट काय केली तें सांगा