पान:पद्य-गुच्छ.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ पद्य - गुच्छ मिथ्या विनय असे घातक धीटपणानें हंसतमुख सुंदरगात्री सुंदर वदना गौरवपूर्ण उत्तान प्रश्ना परिचित स्त्रीस आपला हात ती 'शिव्हलरी' 'गलांट्री होत हे शिष्टाचार दिसती विपरीत तियेचें शिक्षण व्यावें येथ

असो. यापरी अनेक लोक नवख्या प्रवाशाचें मुख जलसागर उत्तीर्ण होणें परी आचार सागर ओलांडणे ज्या न स्वदेशींच रीत भात असो तरी आतां जाणें प्राप्त

तज्ज्ञ मित्र गेल्यामागुती तैसेंचि आप्तइष्टांप्रती त्यां सर्वांहीं केला उपश साधन सामुग्रीचा आदेश खाद्य आवडे यांस काय करोनि प्रत्येकी पाथेय कोणी केले लाडू डिंकाचे म्हणती टिकाऊ हेंच साचें कोणी आलेपाक वनविला कोणी वाळल्या खोवरी भकला कोणी म्हणती लोणचें घ्यावें खिसमिस खारका अवश्य हवें परस्त्रियांसी वागतां देख आपण सदा असावें ही कोण असे आपली ललना करणे हीच सभ्य रीती खुशाल द्यावा इतरां देखत इतर अर्थ कांहीं नसे परंतु ही त्या देशाची रीत मग परदेशी पाय घाला

उपदेशनि गेले देख वाळोनी गेलें सत्वरी हैं तो सुलभ आगबोटीनें कवर्णे उपायें होणार ? त्याची परदेशी काय गत म्हणोनी गेलें पाहिजे.

आले 'देशी' मित्र सोबती भेटण्या जाणं प्राप्त झालें प्रकृति सांभाळण्याचा विशेष कोणाचाही अवमानवेना याचा मानसी निश्चय निरनिराळे बांधियलें उपयोगी जे प्रवासाचे इतर नासोनी जाईल कोणी नारळ दिधला ओला आणोनि देती तांतडीनें पापड पोहे म्हणती न्यावे ऐसें सुज्ञ कोणी म्हणती