पान:पद्य-गुच्छ.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० पद्य-गुच्छ कोणाची जीभ कोणाची शेपटी विविध रुचिर खाद्यवटी परदेशगमन नव्हे ती थट्टा म्हणोनी तुम्ही तुमचा कोठा अन्न खावोनि बनविणें मांस भक्ष्य भक्षक दोन्ही समरस असो, यावरी आले सभ्य कारण आम्ही जन्मादारभ्य मिस्तर सभ्य मग म्हणती म्हणोन शब्दाची व्याख्याव्याप्ती सभ्यपणांत हिंदी लोक परंतु स्थलपरत्वें फरक शिंक येतां शिंको नये खाकरवसा काटों नये प्राणापान तेविं उदान प्राणायाम सभ्यताकारण दांतावरती कीट वाढलें परी चेहन्यास साबण लाविले थुंकी भरली जरी तोंडांत खुशाल घालावी खिशांत हंसणें लोटलें पोटांत जेविं दारिद्रयाचे मनोरथ गालावरची सुरकुती अतिक्रमणाची वाटतां भीती अनोळख्याशी बोलूं नये उद्दामपण मिथ्या विनयें एकाचें काळीज दुसन्याचीओटी मांसाहारी लाभतसे वरती पडे कामाचा रा पुष्टसमृद्ध ठेवावा यासि जठरा पड़त आयास त्वरित होती मांसाहारी तदुपदेश लाभ अलभ्य देशी सभ्यताच जाण इंग्रजांची सभ्यर्तेत ख्याती जाणून ठेविली असावी प्रमुख ऐसा आहेच लौकिक सर्व गोष्टींत पडत असे ढेकर येतां देऊं नये या नांव असे सभ्यता सर्व वायूंचें वशीकरण सहज परवें होत असे तोंडी शिरोन कोणी पाहिलें या म्हणताती सभ्यता तरी धरोनि हातरुमालांव आपुला माल आपण धनी तरी न आणावें ओंठांत तेविं गूढचि जिरवावें तीच हास्याची परिमिती तोंडा रुमाल लावावा जरी कोणाचा प्राण जाये झांकोन सर्व काढावें