पान:पद्य-गुच्छ.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विलायतेच्या यात्रेची तयारी तेच होवोनि म्हणती सत्वर परी आधी भोजनाचार वनस्पत्याहाराची प्रौढी परी मांसाहारी उडी चार- पंचमांश जग व्यर्थ शुद्धाहाराची रग पापपुण्य कोणी पाहिलें सर्व धर्माधिष्ठान भलें 'जीव जीवाचें जीवन' त्यातें अवमानितां जाण मांसाहारी न मुळीं पाप सर्व योजना आपोआप वाटिकें स्वगृहीं मारिला आपण फक्त मुखों घातला हिंसा म्हणावें कशाला ब्रह्मदेवाचा बाप बोलला कांटा म्हणजेच त्रिशूल चमचा 'यज्ञस्रुच'चि केवळ कढोभाताचं खूळ पुरे शरीर प्रकृतीसही बरें खावी उकड अंडी सकाळी मातापितर संध्याकाळी येणें मार्गे उरत न कोणी बोलती सर्व तत्त्वज्ञानी गोमांसासारखे खाद्य नाहीं विहित निषिद्धाची ग्वाही इतर सर्व राहो विचार तुम्हां शिकला पाहिजे मिरवा हिंदुस्थानांत वापुडी वातली पाहिजे परदेशी मांसाहारीच आहे मग जिरली पाहिजे सुविचारें केवळ शरीर रक्षण पहिले शरीर असें मानिती हैं तो प्रसिद्ध मनुवचन धर्मव्यवहार उल्लंघती दोरीस म्हणू नये साप परस्पर झाली असे ७९ बबर्जीनें शिजवियला यांत कैचें पापाचरण हेंच न कळे मुळिं आम्हाला 'हिंसित पूर्वीच मृत असती' सुरीचें 'नंदक' खड्ग मूळ सकल खाद्य पवित्र करी हंसतील इंग्रजांची पोरें म्हणोनि मांस स्वीकारा दुपारी कुक्कुटबाळे कोंवळी वंशक्षय एका दिवशी दुःख करावया लागोनी मृत न दुःखी, उरला तो पोषक जगतीं दुसरें कांहीं परदेशी ईश्वरी सोपवावी