पान:पद्य-गुच्छ.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्त्री-विषयक सुभाषित--गुच्छ घेइल देइल जीव आपुला प्रेमी नर तोच खरा रंकाच्या प्रेमाला रावाची भीति ही न वश करित दंड नमवि सर्वा परि प्रेम तया मुळिच दाद ना देतें प्रेमाचें तोरण जगिं एकच त्यांतूनि सर्वही जाती निर्धन नम्रचि. नमविति उत्तुंग शिरासही प्रबळ नृपति गणित एकामाजी एक मिळवितांचि दोन होतात प्रेमांक-मिती अद्भुत चौ हातांचाचि एक करि हात मदनाच्या संग्रामी पुष्पांचे वाण मिळविती विजया की सुभ्रु स्त्री सैनिक भ्रुकुटी चापावरूनि मारि तयां शब्द प्रथम प्रगटला सृष्टीत ब्रह्म नाम त्या साजे प्रेमळ दयिता शब्दा ऐकियले प्रथम मर्म तरि समजे संसाराच्या पुष्पी प्रेम मधू गुप्तरूप परि असतो प्रेमी स्त्री मधमाशी मध्यस्थीविण तिच्या न तो मिळतो पुरुष मनानें चंचळ प्रेमी त्या करमणूक मात्र दिसे परि तें जीवन, सार्थक जीवाचें, स्त्रीस सकल कांहि असे आश्रम-भंग करी नर लोकोत्तर जरि मनांतुनी हौशी स्वामी कुमार कार्तिक परि करि तो लग्न देवसेनेशी ६३