पान:पद्य-गुच्छ.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चरख्याचें गाणें मयुरासन मम तत्पदं होइल वाल्मिकि तव चिर वसती नित्य नवनवी कविताकुसुमें जेथ सुगंधित विकसति कविवालक तव पदीं वैसतिल नम्रभाव मनिं धरुनी मधुर कंठरव तुझा ऐकण्या ठेवुनि मानस कानी ही घे वीणा देतें माझी जतन करि इला वा रे जें जें गायन गाशिल तें तें निघेल यांतुनि सारं ९ चरख्याचें गाणें किति गुण गाऊँ चरख्या रे माझ्या भाऊ ११ रात पडलि हो पिठी चांदिणी सारविल्या या प्रसन्न अंगणि मुले निजविलीं कशुन कहाणी विश्रांतीच्या क्षणि या साजणि चरखा वंदुनि हातीं घेऊं बाळां घास उद्यांच्या पुरता परि आशा देबळ या हातां आनंदानें आम्हां दीन जनांची करुणा कृपे तो न कधिं पडला उणा मिळेल कैसा वाटे चिंता म्हणुनि राहि तो न कधींहि रिता कष्टां साहू आली दरिद्र नारायणा धावुनी येतो हाके शरणा म्हणुनि तयातें हृदयों ध्याऊं पहा कशी ही छान धनुकली कापुस - गाठी सवेंचि उकली पराक्रमी जरि दिसे चिमुकली झाडुनि टाकी कीट केर मलि गडे धनुर्धर आपण होऊं निर्मळ विरळ करोनि फुलविला हांसतमुख मग प्रसन्न झाला कापुस मंगल वर दे मजला कां पुससि म्हणे निज नयनाला नको मानसी कष्टी राहू