पान:पद्य-गुच्छ.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ wwww जिव्हा निंदा कर्मी स्फुरे चंद्रा लांछन दीपा कज्जल सौंदर्या वैधव्य जडे गुणवंता निर्देश घडतसे विद्या निर्धन पर्दारं पडे समसंगम लोभनीय परी जग विषमयोग निकरें भरे राग यमन यम न करी कल्याण जगाचें उपेक्षुनी खळ ऐसे भुवनीं धूर्त छलक खल लंपट लोभी सज्जनांसि जे करिति उपाधी राग- वसंत वसंत ऋतु हा रमवी वृक्षलतांसह मना देत किति प्रफुल्लता टवटवी नवी हिमनिद्रेतून जागृत झालें जग सगळे उघडित नयना खेळ खेळण्या परोपरी त्या हाक मारि खेळिया रवी राग सारंग सारंगराज हा भटके रानीं तृषित कंठ दग्घांग होउनी तृण वृक्षादिक गेले करपुनि रवि तळपे तद् द्वादश लोचनि पद्य - गुच्छ उघडुनि भस्म कराया अवनीं क्षितिज भरे धूमिकामय जळें जातां जवळी क्षितिज दुरि पळे मग परतें व्याकुळ नयनी राग- हमीर गुरुविण कोण दाखवी वाट गर्व गिरीपरि अडवि परोपरि बिकट त्यांतले घाट भ्रम तरु शंका लतिका यांचे जाल पसरलें दाट षड्रिपु भिल्लास घातक बहु प्राणा घालिति गाठ माया सरिता ओढ किति तिला पाय न ठरती ताठ डोळे फिरती बघुनि भोवरे दर्यातीर अफाट गुरु तुज नौका गुरु नावाडी गाठुन देइल काठ मार्ग दाखवी तोच दयाळू सोडि न त्याची पाठ राग - हिंडोल हिंदोल त्रिगुणात्मक रचिला संसृतिनामक डोले दे घे झोले त्यावरि नर शीघ्रगती