पान:पंढरीचा वारकरी.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ डाचे व सोन्यारुप्याचे देव ह्मणजे निर्जीव मूर्ति टाकून द्या, व येशू खीस्ताच्या नांवानें परमेश्वराला शरण जा, झणजे तुझाला खरी शांति मिळेल, आणि इहलोकीं व परलोकी सुखी व्हाल. आतां मी तुमचा निरोप घेतों. जे आपलें संभाषण झालें ते विसरूं नका, एथून परत जाल तेव्हां मार्गात त्याचा विचार करा. परमेश्वर तुझाला आशीर्वाद देवो व तुमचें . व तुमच्या कुटुंबांचें व देशाचे कल्याण करो. . खीस्त जीवनदाता. (हिंदुस्थानी भजन.) ध्रु० यीशु मसीह । मेरो प्राण बचैया ।। १ जो पापी यीशूक ने आवे । यीशु है वाकी मुक्ति करै या ।। २ यीशु मसीहकी मै बलि बलि जैहूं। यीशु है मेरो त्राण करै या ॥ ३ गहिरि वह नदिया नांव पुराणी । यीशु है मेरो पार करै या ॥ ४ दीन नाथ अनाथ के बन्धू तुमही हो प्रभु पाप हरे या ।। ५ आसीको अपनी शरण मे राखियो । अंत समै मेरी लीजे खबरी या ।। 1.