पान:न्याय रत्न.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐकीव साक्ष. करावे हेचांगले आहे असे न्यायाचे मनआहे. ४५ ऐकीव साक्षघेणेच झालीतर अमुक मनुष्य अगक बोलला होना असे प्रत्यक्ष ऐकणारा असेल सानीमात्र घ्यावी. परंतुजोप्रत्यक्ष ऐकणारा माहे त्याणे ज्याचे नोंड नऐकिले तोही प्रत्यक्षगुन्हेगार असलापाहिजे.येकाने ऐकून दुसन्यास सांगीतलेंत्याचे ऐकून हालीचा सांगणारा तिसरा असेलतर तसली ऐकीवसाक्ष घेण्यासलायरव होननाही असे समजावें. ४७ अमुक मजकर अमुकनहेने घडलाआहे असे ऐकतो असेमजकुराची पत्रे लिहिलेली सांपडली तरती मुरव्यसाक्षीतमोजूनयेनकारण सदरी नोज्ने रोकीच सा क्षीस जेनियम लागूआहेत तेचयासही लागू आहेन. ४८ उपमर्द. शिवीगाली अपमान केल्याचे खटल्यात गुन्हेगार अमुकप्रकाराने बोललाहोना असें मीऐकिले असली ऐकीव साक्ष प्रत्यक्ष पुराव्यांत पहिल्या प्र तीची मोजावी कारण यन्त्यावेरुत्य "बोलणे हीच प्रत्यक्ष कनीआहे असे समजले पाहिजे. ४९ ऐकीव साक्ष लागूपडेल तितक्याच अंशी नी कबूल करानी.संपूर्ण कबू लकरं नये(लागूअसेल तेवढीच कबूल करणे हाही गोणपस आहे. नथापि नाइलाजाचे प्रसंगी नसे केल्यावाचून इलाजनाही असे दिसेल तेव्हां कबूलकरावी.) ५०. कोणीमनुष्य मेलाअसेल तर तोजिवंत असना अमुक बाबदीन अमुक प्र कारे मजकर सांगत होता असे दर्शविण्याचे कामांन ऐकीव मजकुराची साक्ष सम ई कबूल करणे योग्यचारल्यास कबूल करावी. ५१ सार्वजनिक कामांत बहमनानरूप जसे मन उरून गेलेंअसेल त्याविषयी ऐकीय मजकुराची साक्षघ्यावी. ५२ पूर्वजांची वंशावची रुझाने माहिती पाहिजे असेल तेव्हा माहिती देणे ही ऐकीव ताक्षच आहे. तथापि ती कबूलकणे भागआहे. परंतु माहितीदेणारे भा यासास त्याकुरबाची पुरीमाहिती असली पाहिजे. ५२ अमक्या मनुष्याचा अमकामनुष्य हा मुलगा आहे असे मानण्याने कामालऐकीवसाक्ष घेतल्यावांचून निर्वाहानाही. कारण त्यामुलाचा बाप अमुकच आहे. असे यारलोकांचे म्हणण्यावरुनच विश्वासिले पाहिजे त्यावांचून दुसरा इलाजना ही. परंतु दनक आणि अमक्या आईचा अमुक अपरसमुलगा अरोरविण्याचे कामांन प्रत्यक्षनेलापुराना अधिक मिलूंसक तो असे समजावें..