पान:न्याय रत्न.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मूलतले. नवराबायको, मुक्यार वकील,यांचे साक्षीबद्दल विचार, २. नायकोची साक्ष नवऱ्यास अनकूल किंचा प्रतिकूचअसो प्रायःघेऊनये, कारण शपथदिल्याने मजकूर रबरासांगणे भागपड़ने,आणि रबोटासा गावा तर गुन्हा घडतो, रबरासांगावानर नययाचा नाश होतो, कदांची त रबराबोलाबावर लमसमंधाने जालेले चीनीत बिघाउयेतो पत्यानातिचा नफानोग येकच आहे त्याअर्थी त्याचाजो तोरा होईल नोच तिचा तोटा होणारआहे,नस्मात निहताने त्याचे किंवा तिचे स्वतःचे नुकसान क रचणे योग्यनाही इत्या सर्व गोष्टी न्यायाधीशास उघडपणे दिसनअसतो असेसंक दांत निजला पाडावी हेीक नाही असलें संकट टारवेल तितकेंटाळण्याकडे न्यायाधी गर्ने विशेष लक्ष द्यावे हे बरे आहे ल्याउपर तिचे नोडून काही मजकूर उघडकरपणेंअसेल तर तिची जबानी बिगरशपथेवर घ्यावी परंतु हेनियम फक्त फौजदारी कामातलागूसमजावे दिवाणी कामात लागूनाहीत. 21 विशेष कारणावांचून आईबापाविरुद्ध सुलाची अथवा नवऱ्याविरुद्द बायकोची युल्कमरितीने सास घेऊनये,परंतु हानियम भाऊबहिणीस लागूकरुनये. तसेच इनर आसवर्गासही लागू नाही. ३२ येका हुन अधिक कैदी येकारबटल्यांत असोन येकसटला तर सर्वतरतीलभ गर येकगुतलावर सर्वसांपडतील अशा खटल्यात देखील येककेटीचे बायकोचीसाक्ष दुसरे कैदी विषयी अनकूल किंवा प्रतिकूल घेऊनये. कारण येकदी सरल्यानेजर तिचा नवरा सरला किंचा येक कैदी पेनल्याने जरतिचा नवरा सापडला तर दोनी नि चलाशामुळे होतील आणि तिचीसास अभरवशाची असल्यास तेयाजवी होणार नाही याचे कारण सदरी कलम ३० यांत जोप्रकार दर्शविला आहे तदनुसार हक्षात आणाये २३ नवराबायको येकत्र असना रोक्यभावांत त्याणी येकमेकाजल गुन्हा केल्याचा मजकूर सांगीनला असला तरीनी त्याजला सोडून बाहेर गेल्यावर या बाब दीन येकमेकाविरुद्ध येकमेकाची साक्ष घेऊनये. हैतभाव झाल्पा र त्यानंतर घउलेगोटी विषयी इन राप्रमाणे त्यांची साक्ष पाहिजे त्यारितीने ध्यावा,मग त्याचे अंत:कर्ण ये कमेकाविषयी कसे ही प्रकारचे असो त्यांन परकेपणा झाला असे समजावे. २४ मासे, किंवा मासेबायकोचे, अगर दुसरे कोणाचे, तरी माझेसाक्षीपासून विनाकारण नुकसान होईल सबब माझीसाक्ष घेऊनये अशी साक्षीदाराने कोर्टाप्त विनंती केलीतर ऐकून घेऊन रखात्री वाटल्यास व योग्य दिसल्यास त्याजला माफीकरावी. परंतु सर्वकारणे योग्य असली पाहिजेत-आण प्रकारचे बाप कोम्हणणे